रतनांकित पर्व
इंग्रजी शीर्षक
Ratanankit Parva,
सारांश
रतन टाटा यांनी आयुष्यात माणसं आणि संस्था जोडल्या, त्या त्यांच्या नैतिकतेवर आधारित व्यावसायिक नीतीमुळेच ! व्यवसाय कौशल्य, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, अचूकतेचा आग्रह आणि मुख्य म्हणजे व्यवसाय वृद्धीचा ध्यास, या सगळ्या गोष्टीमुळे हाती घेतलेल्या कामाचं सोनं करणं, तेही कुठलेही गैरव्यवहार न करता त्यांना सहज जमतं. Author :- sandhya ranade Publisher :-MyMirror Publishing House
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
176
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
250.00
ISBN
9789391282318
समुदायाने जोडले
बंद