मुखपृष्ठ

माझे शेल्फ

साहित्य आणि स्वातंत्र्य

इंग्रजी शीर्षक
Sahitya Ani Svatantrya
सारांश

लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य असेल, तरच त्याच्या मनातले लेखनात उतरते. अलीकडील काळात शासनाबरोबरच सामाजिक असहिष्णुतेचे दडपण लेखकावर येऊ लागले आहे. समाजात निर्माण झालेली दहशतीची भावना सामान्य माणसांपेक्षाही प्रतिभावंतांना अधिक जाणवते. मग एक तर ते स्तब्ध होतात किंवा वैचारिक संघर्षाला उभे राहतात. प्रत्येक जण सॉक्रेटिस होऊन शांतपणे विषाचा प्याला पिऊ शकत नसतो. त्याला मग न लिहून शहाणे तरी व्हावे लागते, अगर आपल्या स्वातंत्र्याची बूज राखणारा, त्याचा आदर करणारा उदार समाज अस्तित्वात येईल याची वाट पाहावी लागते.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
144
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद