मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सामाजिक जाणीव जपणाऱ्या संशोधिका – कमल रणदिवे

इंग्रजी शीर्षक
Samajik Janiva Japnarya Sanshodhika-Kamal Randive
सारांश

विसाव्या शतकामध्ये भारतात कर्करोगाविषयक संशोधनाचा पाया घालणार् या संशोधिका म्हणून कमल रणदिवे यांची विज्ञानविश्वात ओळख आहे. त्या हाडाच्या वैज्ञानिक तर होत्याच पण विज्ञानप्रसारासाठी समाजातल्या सगळ्यांना सामावून घेणारी दृष्टीही त्यांच्याकडे होती. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणार् या या वैज्ञानिकेचे चरित्र नव्या पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. सामाजिक जाणीव जपणार् या संशोधिका – कमल रणदिवे Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
16
भाषा
मराठी
किंमत
80.00
समुदायाने जोडले
बंद