मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सांजवात

इंग्रजी शीर्षक
Sanjavat
सारांश

‘आजमितीस भारत हा तरुणांचा देश म्हणून मिरवतो आहे, पण आणखी तीस-पस्तीस वर्षांनी तो वृद्धांचा देश होऊ लागेल. त्या वेळी त्या वृद्धांचे संगोपन करायला देशाने काही व्यवस्था आधीपासूनच विकसित करायला हव्यात, की नकोत? या व्यवस्था विकसित करायच्या, तर त्यासाठी लागणारा पैसा आजच्या तरुणांकडून कररूपात घ्यायला हवा. पण आजचे खूपसे तरुण बेरोजगार असतील, तर ते स्वत:च्या आणि इतरांच्याही वृद्धसंगोपनाची तरतूद कशी करणार? प्रश्न जटिल आहे. शिवाय तो फक्त भावनिक, कौटुंबिक नाही, तर राष्ट्रीय आणि आर्थिकही आहे. या जटिल प्रश्नावर

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2020
पृष्ठसंख्या
168
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद