मुखपृष्ठ
माझे शेल्फ
सारे कोड्यात पडू या
इंग्रजी शीर्षक
Saare Kodyaat Padu Yaa
सारांश
कोडी घालायला, कोडी सोडवायला लहानमोठ्या सार् यांनाच आवडते. आणि हे कोड्यांचे पुस्तक तर लिहिले आहे एका बालमानसशास्त्रातील तज्ज्ञाने. मुलांबरोबर हसायला, दंगा करायला, खेळायला, गप्पागोष्टी – गाणी – विनोद करायला ज्यांना आवडते, त्यांना हे पुस्तक आवडेलच. पण ज्यांना हे सारे फारसे आवडत नाही, त्यांनाही हे पुस्तक वाचल्यानंतर या सार् यांतील आनंद चाखावासा वाटेल ! मग चला तर – भरपूर मजा करू या, भरपूर डोके चालवू या आणि त्यासाठी Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद