मुखपृष्ठ
शार्लटन्स

माझे शेल्फ

शार्लटन्स

इंग्रजी शीर्षक
Charlatans
सारांश

बोस्टन मेमोरिअल हॉस्पिटलमधील एका लोकप्रिय कर्मचाऱ्याचा ऑपरेशन दरम्यान मृत्यू... त्यानंतर आणखी दोन सलग मृत्यू...तीनही वेळेला अ्ॅनेस्थेसियॉलॉजिस्ट म्हणून डॉ. एवा लंडन...... डॉ. नोहा हा सुपर चीफ सर्जिकल रेसिडेन्ट याची चौकशी करतोय... नोहा आणि एवाचं प्रेमप्रकरण...एवा भोवती गूढतेचं वलय...अचानक ते दुरावतात...नोहाला निलंबित केलं जातं...त्याचा पाठलाग होत असतो... काय रहस्य असतं एवाचं? नोहाचं निलंबन मागे घेतलं जातं का? उत्कंठावर्धक कादंबरी.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
432
भाषा
मराठी
किंमत
750.00
ISBN
9789357200981
समुदायाने जोडले
बंद