सारस क्रौंच
इंग्रजी शीर्षक
SARAS KAURNCHA
सारांश
SARAS KAURNCHA (सारस क्रौंच) शरयूच्या तीरावर वाल्मिकीला स्फूर्ती देणारा, एके काळी साऱ्या उत्तर भारतात आढळणारा, सारस क्रौंच आता दुर्मिळ होतो आहे. असंख्य वाटा धुंडाळाव्यात तेव्हां कुठे त्याचं दर्शन होतंय. सतत फोफावत चाललेल्या मानवी वस्तीने त्याला कुठं तराईच्या दलदलीत लोटलंय तर कुठे अरण्याने वेढलेल्या प्रदेशात. सारसाची तुतारी पार पुसट होऊ पाहतीय. लेखक: प्रकाश गोळे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद