मुखपृष्ठ
माझे शेल्फ
सातपुड्याचे अश्रू
इंग्रजी शीर्षक
Satpudyache Ashru
सारांश
सातपुडा रडला. जिचा देह चितेवर राख झाला आहे त्या सोमीसाठी. सातपुड्याने अश्रू ढाळले. त्याला वाचा फुटली तर तो सांगेल त्या स्त्रीची कथा, जी देवता नव्हती की नव्हती देशभक्त ! जिने आपल्या जीवनवस्त्राला पन्नास वर्ष गाठी बांधीत धैर्य व ताठरपणाने सतत संघर्ष करून शेवटी प्राणाची आहुती दिली, त्या सोमीसाठी सगळं गाव रडला. सोमीसाठी सातपुडा रडला. या पुस्तकाचे लेखक : डॉ. निकुंज, अनुवाद : माधव साठे, प्रकाशक: मिहाना पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद