मुखपृष्ठ
साठे फायकस

माझे शेल्फ

साठे फायकस

इंग्रजी शीर्षक
Sathe Ficus
सारांश

फायकस मोरेसी जातीच्या झाडांचं गूढ जंगल …. आणि प्रगती , आधुनिकता व विकासाच्या नावाखाली वाढतच जाणारी माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा यांच्या द्वंद्वाची ही कथा आहे . एका विकास प्रकल्पावर होणारे अकस्मात अपमृत्यू , आदिवासींचं मूळापासून हादरून जाणारं आयुष्य , बोलणारी झाडं , जमिनीच्या पोटात लपलेलं झाडांच्या मुळांचं जंजाळ , त्यातून परावर्तीत होणारे संदेश , जाडजूड पारंब्यांतून सतत कुणीतरी पाठलाग करत आहे , ही मन पोखरणारी जाणीव …. आणि या झाडांशी संवाद साधू शकणारा एकमेव माणूस ‘साठे ‘ ! एक थरारक कादंबरी….साठे फायकस !

विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद