मुखपृष्ठ
माझे शेल्फ
सावित्रीचा निर्णय
इंग्रजी शीर्षक
Savitricha Nirnay
सारांश
Savitricha Nirnay ( सावित्रीचा निर्णय ) Author : Dr Nagnath Kottapalle ... वाट्याला आलेल्या जीवनाचा स्वीकार माणसाला करावाच लागतो ; पण हे जीवन निभावताना मात्र अनेक पर्याय कधी उपलब्ध असतात, तर कधी लादलेले. ते कसेही असले, तरी त्यातील एखादा निवडावंच लागतो. त्यातून माणसाची कोंडी होते. अशाच घुसमटलेल्या माणसांच्या जीवनाचा मोठा पट उलगडत जाणाऱ्या या दीर्घकथा आहेत. It Is Published by : Scion Publications Pvt Ltd
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद