मुखपृष्ठ
माझे शेल्फ
सायन्स्टोरीया कथा अवलियांच्या
इंग्रजी शीर्षक
Scienstoriya Katha Avliyanchya
सारांश
बबलबॉय टायफॉईड मेरी एलिफंट मॅन बेबी फे. ही केवळ कधीकाळी इथं जन्माला येऊन गेलेली आपल्यासारखी माणसं नव्हेत तर आख्यायिका आहेत.. मानवी स्पर्श-समाजभान-मैत्री-संवेदना-सहवेदना या सोबतच प्रेम-काळजी-जिव्हाळा या सारख्या एक ना अनेक सहजसोप्या मानवी मुल्यांच्या अतिशय रंजक, प्रेरक आणि उद्बोधक अश्या 'सायन्स्टोरीया' या पुस्तकाचे लेखक : डॉ. प्रज्ञावंत देवळेकर ,प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद