मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सायन्स्टोरीया – कथा शोधांच्या

इंग्रजी शीर्षक
Scienstoriya Katha Shodhanchya
सारांश

सुई असते तेव्हा इंजेक्शन येतं आणि इंजेक्शन येतं तेव्हा कुठं लस येते… मानवी संस्कृती ही रिले रेस प्रमाणं आहे एकानं दिलेली बॅटन पुढं सरकते तेव्हा कुठं ही शर्यत चालू रहाते.. अश्याच नानाविध बॅटन्सच्या गोष्टी रंजक, प्रेरक आणि उद्बोधक ‘सायन्स्टोरिया’ या पुस्तकाचे लेखक : डॉ. प्रज्ञावंत देवळेकर, प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद