मुखपृष्ठ

माझे शेल्फ

शब्दखेळ शब्दमेळ

इंग्रजी शीर्षक
Shabdakhel Shabdamel
सारांश

शब्द मोठे गंमतीखोर असतात. त्यांच्याकडे बारकाईने बघितलं तर ते आपल्याशी खेळू लागतात. गंमती जमती करू लागतात. शब्दांशी असंच खेळता खेळता हे पुस्तक तयार झालं. हे पुस्तक वाचलंत तर तुम्हालाही या खेळातली धमाल अनुभवता येईल. या पुस्तकाचे लेखक : सुजॉय रघुकुल, प्रकाशक : समकालीन प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद