मुखपृष्ठ

माझे शेल्फ

शब्द्तरंग

इंग्रजी शीर्षक
Shabdataranga
सारांश

वाचनवेड्यांच्या सोबतीला वाचताना असतात शब्द. एखादा अनवट शब्द वाचणाऱ्याला भावतो, कुतुहल चाळवतो. अशा शब्दाचा शोध घेणं रंजक अन् माहितीपूर्ण ठरतं. या प्रक्रियेतून मिळणारा आनंद अवर्णनीयच ! भेटणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे डोळस नजरेनं पाहणाऱ्या एका शब्दवेधी वाचनवेड्याने केलेली शब्दांसोबतची मुक्त मुशाफिरी. Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
176
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद