सेनापती बापट
इंग्रजी शीर्षक
Senapati Bapat
सारांश
Senapati Bapat (सेनापती बापट) पांडुरंग महादेव बापट (1880-1967) लोकांनी स्वयंस्फूर्तीने `दिलेल्या 'सेनापती' या पदवीमुळे ओळखले जात असत. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात क्रांतिकारक म्हणून विख्यात झाले. रशियातील परागंदा क्रांतिकारकांपासून बॉम्ब तयार कारण्याची विद्या बापटांनी अवगत करून घेतली. भारतात परतल्यावर साडेचार वर्षे भूमिगत राहून नंतर स्वातंत्र्यपूर्व काळात अठरा वर्षे तुरुंगवास भोगला. स्वातंत्र्योत्तर काळातही गोवामुक्ती आंदोलनात आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला. लोकमान्य टिळक, महात्
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद