मुखपृष्ठ

माझे शेल्फ

शेतसरी

इंग्रजी शीर्षक
Shetsari
सारांश

Shetsari (शेतसरी) Author : D. T. Patil Category : Katha शेतसरी या कथा संग्रहातील विविध कथा शेतीवर अवलंबून असणाऱ्या गावखेड्याचा बदलता अवकाश चित्रित करतात. शेतसरी म्हणजे काळी आई. तिला सर्वस्व मानून राहणारी पिढी आणि ती नकोशी झालेली नवी पिढी यांमधील अंतराय, त्याचे सूक्ष्म कंगोरे या कथांमधून येतात.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद