मुखपृष्ठ

माझे शेल्फ

शह आणि काटशह – वैद्यकीय व्यवसायातील चुरस

इंग्रजी शीर्षक
Shah Ani Katahah – Vaidykiya Vavsayatil Churas
सारांश

रुग्णावर उपचार करताना आलेल्या निरनिराळ्या अनुभवांतून मिळाला एक अमिट धडा : डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्यात विसंवाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरते वैद्यकीय व्यवसायातील चुरस ! १९८७ साली घडलेली एक सत्यकथा ! वैद्यकीय प्रवेशांमधे होणार् या गोंधळांची ! त्याविरुद्ध आवाज उठवणार् या लढ्याची ! प्रशासन, विद्यार्थी-पालक अन् वृत्तपत्रे यांनी एकमेकांवर आणि न्याययंत्रणेवर टाकलेल्या डावपेचांची ! या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तज्ज्ञाने घेतलेला वृत्तांतवेध : Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
248
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद