मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सहमतीची हुकूमशाही

इंग्रजी शीर्षक
Sahamatichi Hukumshahi
सारांश

मुलींच्या संख्येवर झालेल्या गंभीर परिणामांमुळे सरकारने गर्भलिंग चाचणीवर बंदी घातली आहे, त्याप्रमाणे मानवी जीवन धोक्यात आणण्याच्या पातळीपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर सुरूच राहणार काय, हा पहिला प्रश्न आणि तंत्रज्ञान हे अभिजन/ कुलीन वर्गाचे ऐश्वर्य वाढविण्यासाठीचे शस्त्र राहणार, की सामान्यांच्या कल्याणासाठी उपयोगात आणणार, असा लोकशाहीच्या भवितव्याचा दुसरा प्रश्न 'सहमतीची हुकूमशाही : ॲरिस्टोक्रसी टू टेक्नोक्रसी' हा ग्रंथ उभा करतो. या पुस्तकाचे लेखक : मिलिंद कीर्ती, प्रकाशक : लोकवाङ्मय गृह

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद