मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सिद्धार्थ

इंग्रजी शीर्षक
Siddharth
सारांश

‘हा प्रवास आहे सिद्धार्थचा अन् त्याच्या आई-बाबांचा. हा प्रवास सुखकर नक्की नव्हता. त्यात आशानिराशेचा लपंडाव होता, सुखदु:खाची पाठशिवणी होती, उव्दिग्नतेची खोल खाई अन् अत्यानंदाची उत्तुंग शिखरंही होती ! जिगसॉ पझल च्या खेळातून स्वत:चा शोध घेतलेल्या अन् स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळवणाऱ्या सिद्धार्थची आणि आयुष्याच्या जिगसॉ पझल ला जिद्दीनं भिडणाऱ्या त्याच्या आईबाबांची – स्मिता आणि भूषणची कहाणी… ‘ Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
128
भाषा
मराठी
किंमत
160.00
समुदायाने जोडले
बंद