मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सिंफनी

इंग्रजी शीर्षक
Sinphani
सारांश

कॉर्पोरेट विश्व् आणि त्यातले जीवघेणे ताण जाणकारीने टिपणारे गोविलकर या कादंबरीत सध्याच्या काळातल्या ' ग्राहक देवो भव' या उक्तीच्या अतिरेकाने ग्राहकसेवा क्षेत्रात काम करणाऱ्या उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांचे जगणे किती जिकरीचे होते याचे अप्रतिम चित्रण करतात. या पुस्तकाचे लेखक : विवेक गोविलकर , प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद