मुखपृष्ठ

माझे शेल्फ

समाजसेविका सुधा मुर्ती जीवन चरित्र

इंग्रजी शीर्षक
Samajsevika Sudha Murty Jeevan Charitra
सारांश

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमकं काय, हे जर समजून घ्यायचं असेल तर सुधा मूर्ती या आदर्श उदाहरण आहेत. इन्फोसिससारख्या भारतातीलच नव्हे तर जगातील अग्रगण्य कंपनीच्या इन्फोसिस फौंडेशन या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. शालेय शिक्षणापासून ते आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वच क्षेत्रांतील लोकांसाठी प्रेरणादायी आहे. इंजिअरिंग, आयटी, लेखन, सामाजिक कार्य व कौटुंबिक जबाबदाऱ्या या सर्वच क्षेत्रांवर त्यांनी स्वतःचा सकारात्मक ठसा उमटवला आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2023
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद