मुखपृष्ठ
माझे शेल्फ
समर्पिता
इंग्रजी शीर्षक
Samarpita
सारांश
‘ही कहाणी खूप जुनी- मानवतेच्या इतिहासाबरोबर सुरू झालेली... पण अद्यापही न संपलेली. मानवाच्या विकासाच्या वाटचालीत स्त्रीनं मातृत्वाचा महन्मंगल वसा स्वीकारला. त्यापायी अहंतेचा त्याग आणि संपूर्ण समर्पण केलं. कुटुंब आणि समाजाच्या समर्थ जडणघडणीसाठी स्वत:ला साखरेसारखं विरघळवून दिलं. पण... काय मिळालं तिला...? उपहास...? अवहेलना...? गुलामी...? त्यागाला आणि समर्पणाला दु:खाचा शाप नेहमी असायलाच हवा का? त्याग म्हणजे भित्रेपणा आणि समर्पण म्हणजे दुबळेपणा का? कधी दूर होणार हा सार्वत्रिक आणि सार्वकालिक गैरसमज...?
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
288
भाषा
मराठी
किंमत
220.00
ISBN
9788177665512
समुदायाने जोडले
बंद