मुखपृष्ठ

माझे शेल्फ

समुद्राकाठचं गाव

इंग्रजी शीर्षक
Samudrakathcha Gaon
सारांश

या कादंबरीत सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक परिवर्तनाची चाहूल लागलेल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एका खेडेगावाचे, तेथील निसर्गाचे आणि बदलत्या परिस्थितीत लोकांसमोर उभ्या राहणाऱ्या प्रश्नांचे चित्रण अतिशय कौशल्याने केलेले आहे. या पुस्तकाचे लेखक : अनिता देसाई , अनुवाद : विजया देव, प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
80.00
समुदायाने जोडले
बंद