माझे शेल्फ

समुद्रच आहे एक विशाल जाळं

इंग्रजी शीर्षक
Samudrach Aahe Ek Vishal Jala
सारांश

‘कविता महाजन यांच्या या दीर्घकवितेत एका मासळीचे समुद्रातले जीवन चित्रित करण्यात आले आहे. या कवितेत सलगपणे रेखाटले गेलेले मत्स्यजीवनाचे चित्र हे अंतिमत: मानवी जीवनाचेच चित्र बनून जाते. मानवी जीवनासंबंधीच्या सनातन आणि मूलभूत जाणिवांचा व्यापक पट या दीर्घकवितेने आपल्या कवेत घेतला असून तो मत्स्यजीवनाच्या संदर्भात अर्थपूर्ण बनवला आहे. माणसाच्या ठिकाणी स्वाभाविकपणे असलेली जिजीविषा आणि तिच्याशी अतूटपणे संलग्न असलेली गूढ अशी मृत्युप्रेरणा यांचे प्रभावी व प्रत्ययकारी चित्र या कवितेत रेखाटले गेले आहे. मानव

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
92
भाषा
मराठी
किंमत
100.00
समुदायाने जोडले
बंद