माझे शेल्फ
समुद्रमंथन
समुद्रमंथन’ ही कादंबरी पूर्वी ‘रेवन रॉय’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाली होती. कथा - रेवन रॉय नावाचा निराशावादी मानसशास्त्रज्ञ विश्वाला संपवण्याची एक अनोखी योजना आखतो. तो सात समविचारी सहकारीही मिळवतो. पण... समांतर विश्वातील (parallel universe) तोच रेवन रॉय हा एक सज्जन आणि प्रेमळ गृहस्थ असतो. त्याला दुसऱ्या विश्वातील रेवन रॉयचा भयंकर प्रयोग समजतो, तेव्हा त्याच्यासमोर विश्वाला वाचवण्याचं आव्हान उभं राहतं. समांतर विश्वातील रेवन त्याच्याच दुसऱ्या भागाला, अर्थात आपल्या विश्वातील रेवन रॉयला, थांबवू शकेल का? आणि हे सगळं घडतं फक्त १२ तासांत !
हे पाहिलत, आपण आपल्या चॅनलवर पुस्तक दिले की लगेच हे आपल्या चॅनलवर Copy paste करतात.आपल्या चॅनलवरची सर्व पुस्तके यांनी स्वतःच्या चॅनलवर टाकलेली आहेत.आमची काहीही हरकत नाही पण पुस्तक परिचय चॅनलच निदान नाव तरी नमुद कराव हि त्या चॅनलच्या Admin ना विनंती आहे.