मुखपृष्ठ

माझे शेल्फ

संधिप्रकाश

इंग्रजी शीर्षक
Sandhiprakash
सारांश

अलिकडे अनेक तरुण-तरुणी अमेरिकेत स्थायिक झालीत.... निरनिराळ्या कारणांनी त्यांचे पालक तिथे जातात.... अगदी वेगळ्या जीवनशैलीला सामोरे जाताना जीवनानुभवाला नवे परिमाण मिळते, नवी नाती जुळून येतात.... सहयोग, सहवास, सहजीवनाने आनंद द्विगुणित होतो.... सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर झुलणार्या प्रेमी युगुलांची कहाणी सांगणारी अनोखी कादंबरी 'संधिप्रकाश'!....

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
214
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद