मुखपृष्ठ

माझे शेल्फ

संवादातून व्यक्तिमत्वाकडे

इंग्रजी शीर्षक
Sanvaadatun Vyaktimattvakade
सारांश

अथ संवादकौशल्यम् संवादाने मते मांडावीत संवादातून मने सांधावीत संवादाने आश्वस्त करावे संवादातून विकल्प मिटवावे संवाद सकारात्मक, हेच यशाचे गमक संवादकौशल्य, उत्तम व्यक्तिमत्त्वाचे सूचक हेच सारे सविस्तर मांडणारे पुस्तक. भाषण, संभाषण, वाद, संवाद, नॅरेशन, प्रेझेंटेशन अशा सर्व ठिकाणी खात्रीने उपयोगी पडणारे. संवाद मार्गदर्शकच जणू ! Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
134
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद