माझे शेल्फ
सो-कूल
इंग्रजी शीर्षक
So-Kool
सारांश
'सोनाली कुलकर्णी ही देखणी कलाकार आहे..... उत्तम अभिनेत्री आहे..... आणि तेवढीच संवेदनशील माणुसही..... त्यामुळेच, ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही छोटया-मोठया प्रसंगांचा तिनं घेतलेला वैचारिक वेधही तेवढाच लोभस आहे..... मूल्यांवर आधारलेला आहे..... म्हणूनच, वाचावा असाही आहे...... '
पुस्तकाची माहिती
भाषा
मराठी