मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सॉल्स्टिस ऍट पानिपत - १४ जानेवारी १७६१

इंग्रजी शीर्षक
Solstice at Panipat - 14 January 1761
सारांश

पानिपतावर मराठ्यांची लाख बांगडी फुटली. मराठे युद्ध हरले, पण संपले नाहीत. अब्दालीची शक्ती या युद्धामुळे क्षीण होऊन पुन्हा त्याने दिल्लीत प्रवेश केला नाही. काळरात्र झाली आहे असं वाटता वाटता मराठ्यांच्या, कर्तृत्वाच्या सूर्याचा मात्र उदय झाला, आणि पुढे चाळीस वर्ष तो झळाळत राहिला. पानिपतच्या इतिहासलेखनात अमूल्य भर घालणारा वृत्तांत. या पुस्तकाचे लेखक : उदय स. कुलकर्णी, अनुवाद : विजय बापये, प्रकाशक : मुळा मुठा पब्लिशर्स

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
495.00
समुदायाने जोडले
बंद