मुखपृष्ठ
श्रावणसोहळा

माझे शेल्फ

श्रावणसोहळा

इंग्रजी शीर्षक
Shravansohala
सारांश

अनेक पुरस्कार लाभलेल्या ‘नचिकेताचे उपाख्यान’ या पहिल्याच कादंबरीने रसिकांचे आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेणार्‍या संजय भास्कर जोशी यांची आजच्या औद्योगिक विश्‍वातल्या माणसाच्या जगण्याची ही ताजी रसरशीत कादंबरी. व्ही.आर.एस.च्या नावाखाली नोकरीवरून हाकललेला प्रौढ आणि नुकतेच कॉल सेंटरच्या दुनियेत पाऊल टाकलेली तरुणी यांच्या अनोख्या मैत्रीचा हा श्रावणसोहळा. ‘पॉझिटीव्हली गुड लिव्हिंग’च्या शोधयात्रेतलं जोशी यांचं एक दमदार पाऊल – श्रावणसोहळा. आजच्या वास्तवाची, आजच्या माणसांची आजची कहाणी.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
184
भाषा
मराठी
किंमत
150.00