मुखपृष्ठ

माझे शेल्फ

श्री बोधामृत न्याय

इंग्रजी शीर्षक
Shree Bodhamrut Nyay
सारांश

झाडाच्या फांदीच्या आधाराने दाखवलेली चंद्रकोर ते बालक कधीही विसरत नाही, मग भले त्या झाडाचे अस्तित्व भविष्यात राहो अगर न राहो, देश, काल, वस्तू भेद त्या चंद्रकोरीला लपवू शकत नाहीत; तसे गुरुपुत्रांनी आपल्याला सद्गुरूंनी दाखवलेली निजरुपाची ओळख दृढ धरावी ..! या पुस्तकाचे लेखक : बाळासाहेब कसाळे , प्रकाशक : गोल्डन पेज पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद