मुखपृष्ठ

माझे शेल्फ

श्रीमंत पार्वतीबाई पेशवे

इंग्रजी शीर्षक
Shrimant Parvatibai Peshve
सारांश

Shrimant Parvatibai Peshve (श्रीमंत पार्वतीबाई पेशवे) Author : Ramakant Deshpande जन्मपत्रिकेत अखंड सौभाग्ययोग असूनही नियतीच्या खेळामुळे जीवनात अभागी ठरलेल्या... कापळी कुंकू लावून, भरजरी पैठणी, शालू - शेला आणि सुवर्णालंकार परिधान करूनच राहणार. जोपर्यंत आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी भाऊसाहेबांचे शव पाहत नाही, तोपर्यंत आम्ही स्वतःला सौभाग्यवतीच समजणार ! ...... पार्वतीबाईंच्या या निश्चयाने सारा शनिवारवाडा थरारला होता.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
600.00
ISBN
978-81-970823-9-9
समुदायाने जोडले
बंद