मुखपृष्ठ
माझे शेल्फ
सृजन संवाद भाग १
इंग्रजी शीर्षक
Srujan Sanwad Bhag 1
सारांश
सामाजिक सुरक्षा, जतन साक्षरता, योग, अध्यात्म, संगीत, गीत, आरोग्यसेवा या सर्व गोष्टी जीवनावश्यक ! माणसं एक - एक विषय आपलं जीवनध्येय म्हणून निवडतात नि त्यासाठी आयुष्य पणाला लावतात. हे सर्व चित्रित, शब्दबद्ध करणाऱ्या या मुलाखती म्हणजे मानवी सांस्कृतिक सौन्दर्याचं प्रतिबिंब ! आरसाच जणू. या पुस्तकाचे लेखक : गोपाळ अवटी , प्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद