मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सृष्टिविज्ञान गाथा - भौतिकशास्त्र

इंग्रजी शीर्षक
Srushtividnyan Gatha - Bhautikshastra
सारांश

'मराठी वाड्मयात हा पहिलाच प्रयत्न आहे. मुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक ' या पुस्तकाचे लेखक : डॉ. श्रीराम गीत , प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
120.00
समुदायाने जोडले
बंद