स्त्री अहिल्या
इंग्रजी शीर्षक
Stree Ahilya
सारांश
नियतीने वाढून ठेवलेले जबाबदाऱ्यांचे, निकटवर्तीयांच्या चिरविरहाचे आणि चिरदुःखाचे ताट मुकाटपणे स्वीकारून रयतेच्या मुखात सदैव प्रेमाने मायेचा घास घालणाऱ्या आणि न्यायबुद्धीने राज्य चालविणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनाचा, कारकिर्दीचा एक ' स्त्री ' म्हणून विचार करून मांडलेला आलेख दर्शवणारी भावपूर्ण कादंबरी. या पुस्तकाचे लेखक :- मंजुश्री गोखले , प्रकाशक :- सकाळ प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद