मुखपृष्ठ
स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०)

माझे शेल्फ

स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०

इंग्रजी शीर्षक
Stree-Likhit Marathi Kadambari
सारांश

Stree-Likhit Marathi Kadambari (1950-2010 )(स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०) ) Author : Aruna Dhere स्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडात लक्षणीय स्वरूपाचे कादंबरीलेखन करणार्‍या अकरा लेखिकांच्या वाङ्‌मयकृतींविषयीचे, अकरा अभ्यासक स्त्रियांनी लिहिलेले लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत. कमल देसाई यांच्यापासून कविता महाजन यांच्यापर्यंतच्या तीन पिढ्यांच्या स्त्री-कादंबरीकार इथे विचारार्थ निवडल्या आहेत. It Is Published by : Padmagandha Prakashan

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
320.00
समुदायाने जोडले
बंद