मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सुधारित कामगार कायदे

इंग्रजी शीर्षक
Sudharit Kamgar Kayde
सारांश

औद्योगिक क्षेत्राला चालना मिळावी आणि विदेशी भांडवल भारतात यावे, या उद्देशाने केंद्र सरकारने सध्याच्या कामगार कायद्यांची पुनर्रचना केली आहे. यातून चार नवीन कामगार कायदे तयार करण्यात आले आहेत. त्यातील महत्वाच्या तरतुदी पुस्तकात सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आल्या आहेत . या पुस्तकाचे लेखक :- संजय सुखटणकर , प्रकाशक :- सकाळ प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
240.00
समुदायाने जोडले
बंद