मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सुरांची सम्राज्ञी लता मंगेशकर

इंग्रजी शीर्षक
Suranchi Samaradnee – Lata Mangeshkar
सारांश

लताचा आवाज पल्याडच्या’ दुनियेशी आपलं नातं जोडील अशा विलक्षण मधुर ताकदीचा होता. संगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वत:च्या आवाजाचा मखमली रस्ता दिला, तो लताबाईंनी. पायांखाली सतरंजी असायचीसुद्धा ऐपत नसणार् यांच्या पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं, तिच्या सुरांनी. एकेका स्वराचा, लयीचा, तालाचा आनंद घेत आणि मुक्तहस्तांनी आनंद वाटून देत आली लताची गाणी.. राग, अनुराग, प्रणय, मीलन, विरह, रुसवा, वंचना, निराशा, पश्चाताप, वात्सल्य, हर्ष, खेद… अशा अनंत

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
116
भाषा
मराठी
किंमत
220.00
समुदायाने जोडले
बंद