मुखपृष्ठ
स्वाधीन कि दैवाधीन

माझे शेल्फ

स्वाधीन कि दैवाधीन ?

इंग्रजी शीर्षक
Swadhin Ki Daivadheen
सारांश

Swadhin Ki Daivadheen (स्वाधीन कि दैवाधीन ? ) स्वाधीन कि दैवाधीन ? ही एका सैनिकाची किंवा युद्धबंधाची केवळ एक रोमांचकारक आत्मकथा नसून माणुसकीची कथा आहे. या आत्मकथनेतून प्रकट होत असेल तर ती माणूसकीची भावना . जाती, धर्म , भाषा, देश इत्यादि मानवनिर्मित भेदानी जखडली ंन जाणारी, या भेदांचे अडथळे ंन जुमाणणारी माणुसकीची भावना. एक युद्धकथेतून ही भावना अगदी स्वाभाविकपणे प्रगट व्हावी ही या पुस्तकात ग्रंथित. झालेल्या भीषणरम्य अनुभवाचे लक्षणीय यश आहे. Publisher : Dilipraj Prakashan Authour : Major Ramchandra

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद