मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सवाष्ण

इंग्रजी शीर्षक
Savashna
सारांश

लाकडी नक्षीकामानं सजलेल्या, पण आता जीर्ण झालेल्या ऐसपैस दरवाजात, त्या वाड्याच्या उंब-यात पाऊल घोटाळतंय. इथल्या घरधनिणीनं सालंकृत पावलांनी इथेच माप ओलांडलं असेल का ? अंगणानं ओंजळीत रांगोळीची नक्षी घेऊन वाट पाहिली असेल का त्या मंगल क्षणाची…? आता तो सगळा दिमाख ओसरलाय… कोनाड्यातलं देवघर… आत डोकावलं तर मिणमिणत्या उजेडात आश्वस्त करणारी पितळी मूर्त कुणाची ? अंधा-या जिन्यातून जाताना वाटलं, कितीतरी पैंजण आपल्या स्वारींची वाट पाहत अगतिक थांबले असतील का ? मोठ्ठा चौक. त्यात एक तोंडापर्यंत पुरलेला रांजण. त्य

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
252
भाषा
मराठी
किंमत
380.00
समुदायाने जोडले
बंद