स्वरमयी
इंग्रजी शीर्षक
Swarmayee
सारांश
'स्वरमयी' मध्ये सुप्रसिद्ध गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी वेळोवेळी लिहिलेले संगीतविषयक लेख एकत्र केले आहेत. स्वतःच्या संगीत साधनेचे आणि गुरूंनी दिलेल्या तालमीचे तल्लीनतेने केलेले चित्रण, गुरुसमान भेटलेल्या व्यक्ती, शिक्षणात संगीताचं स्थान, एक व्यक्ती एक कलाकार म्हणून मैफिलीबाहेर अनुभवलेलं जग, अशा अनेक विषयांचा निवेदन या पुस्तकात आहे. या पुस्तकाचे लेखक : डॉ. प्रभा अत्रे, प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद