स्वरसाधक
इंग्रजी शीर्षक
Swarsadhak
सारांश
मुलाखती ह्या जरी पत्रकारितेचा भाग मानल्या गेल्या असल्या तरी त्या निव्वळ तटस्थ बातम्या नसतात किंवा ऐसपैस ललित लेख नसतात. तो एक वेगळा साहित्यप्रकार म्हणता येईल. त्याचं म्हणून एक वेगळं तंत्र असतं. त्यात मुलाखतीला अपेक्षित असा साधेपणा, रसपूर्णता,, वाचकांचं सन्मान्य व्यक्तीबद्दलचं औत्सुक्य पूर्ण करण्याची ताकद असावी लागते. ISBN No. :UNM0163 Author :Sulochana Devalkar Publisher :Unmesh Prakashan Translator :- Binding :Paperback Pages :143 Language :Marathi Edition :2023
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद