मुखपृष्ठ
माझे शेल्फ
स्वरस्वामींनी आशा
इंग्रजी शीर्षक
Swarswamini Asha
सारांश
Swarswamini Asha (स्वरस्वामींनी आशा ) Author : Manjiri Amey Hete and Prasad Mahadkar माझी आशाची पहिली ओळख झाली तेव्हा तिची छबी ही साधे पाचवारी पातळ, पोलके, कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा, गच्च केसांच्या दोन वेण्या आणि हातात खूपशा सोन्याच्या बांगड्या घालणारी स्त्री अशी होती; जी मनमोकळ्या, लाघवी व थट्टेखोर स्वभावाची होती. 'जिवलगा, राहिले रे दूर घर माझे' हे मी लिहिलेले गाणे आशाने गायले आहे; त्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी तिने काठावर फाटलेली पांढरी रेशमी साडी घातलीहोती. त्या फाटलेल्या साडीला मी सुई दोऱ्या
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद