मुखपृष्ठ

माझे शेल्फ

तारुण्यभान

इंग्रजी शीर्षक
Tarunyabhan
सारांश

‘छेडछाड, लैंगिक अत्याचार, लैंगिक फसवणूक, असमाधानकारक कामजीवन, गुप्तरोग, एड्स, विकृत लैंगिक वर्तन ही सगळी कशाची लक्षणे आहेत ? लक्षणे अनेक, पण रोगांचे मूळ एकच – लैंगिक निरक्षरता ! सुशिक्षित म्हणवणाऱ्या, शहरी तरुण-तरुणींनासुद्धा स्त्री-पुरुषांच्या प्रजननसंस्था, लैंगिक अवयवांची स्वच्छता, मासिक पाळी, गर्भारपण, स्वप्नदोष, गुप्तरोग यांविषयी प्राथमिक माहितीही नसते. शिक्षित युवक-युवतीच एवढे लैंगिकता निरक्षर, तर मग अशिक्षित युवा आणि त्यांचे अनभिज्ञ पालक यांच्याकडून लैंगिकता साक्षरतेची अपेक्षा कशी करणार ?

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2020
पृष्ठसंख्या
130
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद