तात्पर्य
इंग्रजी शीर्षक
Tatparya
सारांश
साधारण पाचवी-सातवीतल्या एका मुलाच्या या गोष्टी आहेत. आजूबाजूच्या गोष्टींमधून काहीतरी 'तात्पर्य' काढायला त्याला मजा वाटते. म्हणून तो खूप अंदाज बांधून तात्पर्यं काढत राहतो. त्याची तात्पर्य प्रत्येक वेळी काही 'आदर्श' वाटतील अशी नसतात. कधी त्याचा अंदाज चुकतो. तर, अंदाज बांधत-बांधत तात्पर्य काढण्याच्या या मुलाच्या सवयीतून तयार झालेल्या या गोष्टी. या पुस्तकाचे लेखक : अवधूत डोंगरे , प्रकाशक : साधना प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद