मुखपृष्ठ
ते एकाकी लढले

माझे शेल्फ

ते एकाकी लढले

इंग्रजी शीर्षक
Te Ekaki Ladhale
सारांश

नाझी-व्याप्त फ्रान्समधील ब्रिटिश सिक्रेट एजंट्स स्टार बंधुची ही खरी कहाणी. जॉर्ज स्टार आणि जॉन स्टार हे सख्खे भाऊ चर्चिलने नाझींविरोधात स्थापन केलेल्या एसओईमध्ये सामील होऊन फ्रान्सच्या वेगवेगळ्या भागात काम करत होते. अर्थात त्यांना एकमेकांच्या आयुष्यात काय घडत आहे याची जराही कल्पना नव्हती. तो त्यांचा अगदी एकाकी संघर्ष होता. मदतीच्या सगळ्या स्रोतांपासून लांब राहून ते अगदी शत्रूच्या गोट्यात शिरून लढले. पकडले गेल्यास त्यांचा बचाव करणारंही कुणी नव्हतं. पण तरीही स्टार बंधुंनी इतिहासाच्या पानावर एका अशक्य कामगिरीची नोंद केली. त्यांच्या या कामगिरीचा अनेक ऐतिहासिक दस्तावेजातून घेतलेला हा सांगोपांग आढावा.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद