मुखपृष्ठ
ती वाट बघत्येय

माझे शेल्फ

ती वाट बघत्येय

इंग्रजी शीर्षक
Ti Vaat Baghatey
सारांश

साहित्याच खरं सामर्थ्य म्हणजे भकास जीवनाला झकास करून टाकणं! कधी समुद्राच्या लाटांप्रमाणे उसळणारी तर कधी भावनांच्या ओलाव्याने गारठलेली, कधी सैरभैर धावणारी अल्लड तर कधी सर्वांचा विचार करणारी जबाबदार, कधी प्रेमरूपी शब्दांच्या जाळ्यात अडकलेली तर कधी तिरस्काराने बरबटलेली कधी समाजकंटकांना तुडवणारी तर कधी समजरक्षकांचा सांभाळ करणारी कलाकृती म्हणजे साहित्य!

अगदी अशाच काही झकास भूमीका रेखाटणारी कलाकृती म्हणजे 'ती वाट बघत्येय'....

गावसे मामांचं इरसाल व्यक्तिचित्र मनावरील ताण कमी करतं तर राधिकाच जीवन वाचून डोळ्यांत पाणी उभं करत, मृगनयनी जीवनाचे वेगवेगळे पैलू उलगडते तर आदित्य तेजाभिलाषी प्रेरणा निर्माण करतो.

अशाप्रकारे 'ती वाट बघत्येय' पासून सुरू होणारा भुताटकीचा प्रवास, संशयाचे भूत, जीवनातील सुखाचा बुरखा दूर करणारा धुम्रपानाचा झुरका, अंधश्रद्धा इत्यादी स्टेशन घेत पाटलाच्या वाड्यात येऊन विज्ञानाच्या सहाय्याने सुखान्त संपन्न होतो.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद