मुखपृष्ठ

माझे शेल्फ

टिश्यू पेपर

इंग्रजी शीर्षक
Tissue Paper
सारांश

परमीट रूम, बार, हॉटेल ही छंदीफंदी लोकांची भुरळ घालणारी दुनिया. हे एक स्वतंत्र जग असते. तिथे झगमगाट, उच्चभ्रूंचा वावर आणि अय्याशी फेर धरत असते; तर दुसऱ्या बाजूला रोजीरोटीला महाग झालेले गोरगरीब, शोषित, पीडित लोक या दुनियेत स्वत:ला हरप्रकारे जाळून नेस्तनाबूत करत असतात. भारतासारख्या देशातील दोन वर्गांतील दरी पाहायची असेल, तर आपल्या जवळपासचे परमीट रूम, बार, हॉटेल हे एक उत्तम अनुभवक्षेत्र असते. अशा ठिकाणी काम करणाऱ्या कामगाराच्या आयुष्याचा पट रमेश रावळकर यांनी टिश्यू पेपर’ या कादंबरीत चित्रित केलेला आ

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
336
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद