मुखपृष्ठ

माझे शेल्फ

तळ ढवळताना

इंग्रजी शीर्षक
Tal Dhavaltana
सारांश

Tal Dhavaltana (तळ ढवळताना ) Author : Neerja Category : Lalit तळ ढवळताना हे नीरजा यांचे स्तंभलेखन आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील महत्वाच्या घटनांच्या निमित्ताने त्यांनी आपल्या या स्तंभातून बदलत्या समाजाचा वेध घेतला आहे. तळ ढवळून काढलेल्या विचारविमर्शाचा हे स्तंभलेखन एक लेखाजोखा आहे. वाचकांची वैचारिक पातळी वाढवत, त्यांच्या मनावरचे मळभ दूर करत, त्यांच्या विचारशैलीत एक नव्या परिवर्तनाची पहाट जागवू पाहणारा !

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद