तमस
इंग्रजी शीर्षक
Tamas
सारांश
तमस या महत्त्वपूर्ण कादंबरीत लेखक काळाच्या संदर्भात थोडासा मागे पोचलेला आहे, म्हणजे त्याने स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीचा काही काळ निवडलेला आहे आणि त्याच्या गर्भातील खवळत्या जातीय भोषणतेची, त्याच्या सोबतच्या आणि नंतरच्या प्रभावांच्या जटिल दुनियेची ओळख करून दिलेली आहे. या पुस्तकाचे लेखक : भीष्म साहनी , अनुवाद :चंद्रकांत पाटील , प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद